पाणी जीवन जीवन म्हणजे पाणी किती छान वाटते हे वाचून. पण या पाण्या साठी आपण काय करत आहोत?
सध्या मराठवाड्यात पाण्याची खूप टंचाई आहे. पावसाला संपून अवघा १ महिना हि झाला नाही आणि पाणी टंचाई सुरु झाली. मराठवाड्याची राजधानी असणार्या औरंगाबाद मध्ये हि पाण्यासाठी वणवण सुरु झाली.पण अजूनही असलेल्या पाण्याचे नियोजन आपण करत नाही याचे ज्वलंत उदाहरण शहरातल्या वस्त्यांमध्ये दिसते. पाणी आले कि पाणी भरणे कमी आणि सांडणे जास्त, हे जर बघायचे असेल तर पाणी आले कि गल्लीतल्या कोपर्यावर उभे राहून पाण्याचे पात वाहताना दिसतात आपणच जर पाण्याचा असा अपव्य केला तर काय होईल याची कल्पना करून बघा. आता डिसेंबर आहे अजून उन्हाळा यायचा आहे काय हाल होणार आहे देवालाच माहित